चिंचवडमध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तक्रार

0
57

चिंचवड,दि. 20 (पीसीबी)- चिंचवडमध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तक्रार करण्यात आली आहे.
थेरगाव भागात बुथवर पैसे वाटप करत असल्याचा आरोप आहे.

आचारसंहिता भंग होत असल्याने दाखल घ्यावी अशी तक्रार केली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली