चिंचवडमध्ये बत्तीसव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 32645 मतांनी आघाडीवर

0
157

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये बत्तीसव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 32645 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 1 लाख 21 हजार 584 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 88 हजार 939 मते

अपक्ष राहुल कलाटे यांना 41 हजार 012 मते