चिंचवडमध्ये पंधरावी फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 8482 मतांनी आघाडीवर

0
209

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये पंधरावी फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 8482 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 49 हजार 239 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 40 हजार 757 मते

अपक्ष राहुल कलाटे यांना 14 हजार 964 मते