चिंचवडमध्ये दहाव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 7416 मतांनी आघाडीवर

0
173

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये दहाव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 7416 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 35 हजार 935 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 28 हजार 421 मते

राहुल कलाटे यांना 11 हजार 426 मते