Chinchwad चिंचवडमध्ये तेहतीसव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 33914 मतांनी आघाडीवर By PCB Author - March 2, 2023 0 188 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये तेहतीसव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 33914 मतांनी आघाडीवर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 1 लाख 25 हजार 130 मते राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 91 हजार 216 मते अपक्ष राहुल कलाटे यांना 41 हजार 532 मते