चिंचवडमध्ये तिसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप १८४३ मतांनी आघाडीवर

0
206

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये तिसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप १८४३ मतांनी आघाडीवर

अश्विनी जगताप यांना 11 हजार 105 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 9 हजार 186 मते

अपक्ष राहुल कलाटे यांना 3 हजार 541 मते