चिंचवडमध्ये एकतीसव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 29689 मतांनी आघाडीवर

0
156

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये एकतीसव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 29689 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 1 लाख 16 हजार 778 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 87 हजार 089 मते

अपक्ष राहुल कलाटे यांना 39 हजार 771 मते