चिंचवडमध्ये आठव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 5017 मतांनी आघाडीवर

0
166

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये आठव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 5017 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 28 हजार 727 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 23 हजार 710 मते

राहुल कलाटे यांना 10 हजार 48 मते