चिंचवडमध्ये तीसव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 27798 मतांनी आघाडीवर

0
225

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये तीसव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 27798 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 1 लाख 12 हजार 173 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 84 हजार 375 मते

अपक्ष राहुल कलाटे यांना 35 हजार 293 मते