चिंचवडमध्ये अठ्ठाविसव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 23255 मतांनी आघाडीवर

0
147

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये अठ्ठाविसव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 23255 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 1 लाख 5 हजार 138 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 81 हजार 883 मते

अपक्ष राहुल कलाटे यांना 32 हजार 178 मते