चंद्रकांत नखाते भाजपचे निमंत्रित सदस्य

0
274

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांची प्रदेश भाजपचे निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती कऱण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नखाते यांना त्याबाबतचे पत्र निकतेच दिले.

काळेवाडी, रहाटणी परिसरातून नखाते हे आजवर दोन वेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून विजयी झाले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे.