कोविड योद्धा युनूस पठाण यांच्या प्रसंगावधानामुळे अपघातग्रस्त युवकाला जीवनदान

0
389

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – प्रभाग क्रमांक 34 गजानन कॉलनी थेरगाव या ठिकाणी गौतम भट यांचा कोविड योद्धा युनूस पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव यांना फोन आला की आमचा मित्र शिवराज अडसूळ धनगर बाबा मंदिर समोर बी आर टी मधील एक्सीडेंट झाला आहे रात्री 12..30 वाजता युनूस पठाण यांनी घटनास्थळ वर पोहोचून पाहणी केली व लगेच पोलिसांना कळवले आणि पोलीस घटनास्थळ वर आले युनूस पठाण यांनी ॲम्बुलन्स वाले ला फोन लावला .

पेशंट शिवाजी अडसूळ थेरगाव हॉस्पिटल मधील नेण्यात आलं त्या ठिकाणी डॉक्टरने पेशंट चेक केल्यानंतर यांना वाय सी एम हॉस्पिटल मधील घेऊन जायला सांगितले त्यानंतर पेशंटला वाय सी एम भरती केली व वाय सी एम च्या सेम यांना घटनास्थळाची पूर्ण माहिती घेतली सेम व डॉक्टरने इमर्जन्सी पेशंटचा उपचार चालू केला व पेशंटची पूर्ण काळजी घेतली पेशंट हा कमी जखमी असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला औषध गोळ्या देऊन डिस्चार्ज दिले त्या ठिकाणी पूर्ण कॉलनी मधले शिवराज अडसूळ पेशंट त्यांचे मित्र गौतम भाट प्रवीण प्रदीप निहाल बाट व सर्व मित्रांनी नातेवाईकांनी युनूस पठाण यांचा आभार व्यक्त केले जनतेचा एक कॉल प्रॉब्लेम सॉल अशी युनूस पठाण यांची या कामामुळे पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये ओळख आहे.