कसब्यामध्ये नवव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 4506 मतांनी आघाडीवर

0
237

Kasba Assembly Election Live : कसब्यामध्ये नवव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 4506 मतांनी आघाडीवर

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना 34 हजार 778 मते

भाजपचे हेमंत रासने यांना 30 हजार 272 मते

अपक्ष आनंद दवे यांना 100 मते