कसब्यामध्ये अकराव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 3122 मतांनी आघाडीवर

0
222

Kasba Assembly Election Live : कसब्यामध्ये अकराव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 3122 मतांनी आघाडीवर

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना 41 हजार 748 मते

भाजपचे हेमंत रासने यांना 37 हजार 898 मते

अपक्ष आनंद दवे यांना 100 मते