Pune कसब्यामध्ये तेराव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 5086 मतांनी आघाडीवर By PCB Author - March 2, 2023 0 231 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp Kasba Assembly Election Live : कसब्यामध्ये तेराव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 5086 मतांनी आघाडीवर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना 49 हजार 120 मते भाजपचे हेमंत रासने यांना 44 हजार 34 मते अपक्ष आनंद दवे यांना 121 मते