Pune कसब्यात २८ वर्षांनी इतिहास घडला, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी By PCB Author - March 2, 2023 0 153 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp Kasba Assembly Election Live : कसब्यामध्ये वीसव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकरांचा 11040 मतांनी विजयी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मते भाजपचे हेमंत रासने यांना 62 हजार 244 मते