कत्तलखाना आंदोलनातील सर्व नागरिकांची निर्दोष मुक्तता

0
10

कत्तलखाना होऊ नये म्हणून 11 वर्षापूर्वी आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सत्याचा विजय — ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला!
पिंपरी चिंचवडमध्ये ११ वर्षांपूर्वी कत्तलखाना सुरू होऊ नये म्हणून नागरिकांनी उभारलेले आंदोलन आज न्याय मिळवून गेले
आज दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयाने चंद्रशेखर अहिरराव, महेश मोटवानी, राकेश आछरा, अशोक रांका, तुषार रांका, कपिल रांका, रश्मी रांका, शिल्पा रांका, कविता सोनिगरा, गायत्री चितळे आणि हिरल चितळे या सर्व आंदोलनकर्त्यांना निर्दोष मुक्त केले आहे