एक्झिट पोल सांगतात, सत्ता कोणाची…

0
75

महाराष्ट्रात सत्ता कोणाची, महाविकास आघाडी की महायुतीची याचा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केले आहेत. चाणक्या आणि पोल एज या संस्थांनी महायुतीच्या बाजुने कौल दिला आहे तर, इलेक्टोरल एजच्या मतानुसार महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकते.

इलेक्टोरल एजच्या अंदाजानुसार महाविकास आघाडी मुसंडी मारणार
महायुती- 121 जागा
भाजपा- 78
शिंदे सेना- 26
अजित पवार- 14
महाविकास आघाडी- 150 जागा
काँग्रेस- 60
ठाकरे- 44
शरद पवार- 46
इतर- 20 जागा

पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार
महायुती – 122-186
भाजप – 77-108
शिवसेना (शिंदे गट) – 27-50
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 18-28
महाविकास आघाडी – 69-121
काँग्रेस – 28-47
शिवसेना (ठाकरे गट) – 16-35
राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 25-39
इतर – 12-29

चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
महायुती- 152-160 जागा मिळण्याची शक्यता
भाजपा- 90+
शिवसेना (शिंदे गट)- 48+
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 22+
महाविकास आघाडी- 130- 138 जागा
काँग्रेस- 63+
शिवसेना (ठाकरे गट)- 35+
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 40+
इतर- 6 ते 8 जागा