उपमुख्यमंत्र्यांचा रात्रीच्या स्नेहभोजनाचा आस्वाद योगेश जाधव यांच्या घरी ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’

0
125

दि . २१ . पीसीबी : आज पिंपरी येथील राष्ट्रवादी कुटूंब सदस्य योगेश जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांच्याकडे रात्रीच्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी जाधव परिवारानं ज्या आपलेपणानं माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी त्यांचा सदैव आभारी राहीन.

यावेळी परिवार मिलनाच्या निमित्तानं नजीकच्याच श्री दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घेतले. माझा राष्ट्रवादी परिवार असाच वाढत राहो, अशी प्रार्थना केली.

दरम्यान, स्नेह भोजनानंतर संत जलाराम चौकाजवळील नॅचरल्स आइसक्रीम येथे आमचे कार्यकर्ते व जनसामान्यांसोबत आइसक्रीमचा आस्वाद घेतला.यावेळी राजकीय व सामाजिक स्तरावरील विषयांवर गप्पा झाल्या.