उघड्या दरवाजा वाटते घरात मंगळसूत्र चोरीला

0
202

चीखलि, दि. १० (पीसीबी) : उघड्या दरवाजा वाटे घरात घुसून घरातील मंगळसूत्र कचोरीला गेले आहे. ही घटना सोमवार दि.8 ते मंगळवार दि.9 या कालावधीत चीखलितील भीमशक्ती नगर येथे घडली आहे.

या प्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा असता चोराने घरात घुसून घरातील कपाटातून 57 हजार रुपयांचे सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरून नेले आहे. या वरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चिखली पोलीस चोराचा शोध घेत आहेत.