११११ भक्तांचा श्री हनुमान चालीसा सामुहिक पठण
तसेच पिंपरी – चिंचवड शहरात प्रथमच भारतीय संस्कृतीचे जतन करत असताना
पारंपारिक भारतीय जोर बैठक स्पर्धा.
शनिवार-दि. १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८.00 वा.
ठिकाण : आरंभ बँक्वेट हॉल, काळेवाडी, पिंपरी-चिंचवड, पुणे.
नावनोंदणीसाठी- https://forms.gle/cK3MdybzJubkhiyP8
(नावनोंदणीची शेवटची दिनांक ११/०४/२०२५ संध्याकाळी ५.00 वा असेल.)
नावनोंदणीसाठी संपर्क-
जोर बैठक स्पर्धेसाठी : श्री. काळूराम नढे – 9922908522
हनुमान चालीसा पठण : श्री. आकाश भारती – 9545142477.