आमदार अण्णा बनसोडे यांच्या समर्थनार्थ कोण पुढे आले पाहा …

0
133

दि २ जुलै (पीसीबी ) – विधानसभा निवडणुका ऑक्टोंबरमध्ये होणार आहेत, पण पिंपरी राखीव मतदारसंघातील वातावऱण आताच गरम झाले. पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे हे आता तिसऱ्यांदा आमदारकीचे स्वप्न पाहत आहेत. दरम्यान, आमदार बनसोडे यांच्या निष्क्रिय कारकिर्दी बद्दलचा एक मार्मिक व्हिडीओ पीसीबी टुडे ने दोनच दिवसांपूर्वी प्रसारित केला.

आमदार बनसोडे यांच्या समर्थनार्थ कोण कोण कार्यकर्ते पुढे आलेत त्याचाही पीसीबी टुडेने सखोल तपास केला असता भयंकर सत्य समोर आले. आमदारांचे हे समर्थक कोण आहेत आणि त्यांचे कारनामे काय आहेत ते पाहून अनेकांची मती गूंग होईल. ते कोण कोण आहेत, त्यावर नजर टाकू या… आमदारांचे असे समर्थक असतील तर हे लोकप्रतिनिधी समजाला कुठे घेऊन चाललेत असा प्रश्न निर्माण होतो…

आमदार अण्णा बनसोडे यांच्या समर्थनार्थ कोण पुढे आले पाहा …

Facebook : https://www.facebook.com/reel/1226651718716791

Youtube : https://youtu.be/kRJ2lc1urC0?si=x8VyZpCURZg7EddZ

Instagram : https://www.instagram.com/reel/C8evrnEK5-n/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==