`आप` कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यास सज्ज

0
208

पुणे, दि. ५ (पीसीबी) – आपने दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ९ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आप चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे. आप चे प्रभारी गोपाळ इटालिया आज पुण्यात येणार आहेत. प्रभारी यांच्याकडून पुण्यातील नेते, पदाधिकारी यांच्या मध्ये चर्चा ,आप आज संध्याकाळी करणार अधिकृत घोषणा.