अशोक नावंदर यांच्या स्मरणार्थ रविवारी रक्तदान शिबीर

0
23

निगडी, दि. २ (पीसीबी) – जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय अशोकजी नावंदर यांच्या स्मरणार्थ ” भव्य रक्त्तदान शिबीर ” आयोजित करण्यात आले आहे.
शिबीर ५ जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी ४ पर्यंत निगडी प्राधिकऱणातील संत तुकाराम गार्डन ,से.नं.२७/अ,सिटी प्राईड शाळे जवळ होणार आहे. या उपक्रमाचे हे २९ वे वर्ष आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : सचिन नावंदर 9822064640, मनीष नावंदर 9970164640 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महेश सांस्कृतिक मंडळ (पिंपरी – चिंचवड) या संस्थेचे शिबीरासाठी सर्वात मोठे सहकार्य असते.