अनिस सुंडके पुणे लोकसभेला एमआयएम चे उमेदवार

0
163

मागील 25 वर्ष पुण्यातील राजकारणात सक्रिय असलेले अनिस सुंडके यांना एमआयएम पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.अनिस सुंडके माजी नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष असून त्यांचा लहान भाऊ रईस सूंडके माजी नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके पुणे मनपा 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आल्या होत्या. त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.