दि. 15 (पीसीबी) – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे निर्वाणीचे बारा अभंग या विषयावर १८ ते २४ जानेवारी दरम्यान रोज सा. ६ ते रात्री ८ वेळात व्याख्यामला आयोजित केली आहे. प्राधिकरनातील मनोहर वाढोकर सभागृहात आयोजित व्याख्यामलेत श्रुतीसागर आश्रमच्या माताजी स्वामी स्थित्प्रज्ञानंद सरस्वती या व्याख्यान देणार आहेत. सर्वाँना निमंत्रण आहे.