अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम येथील ज्येष्ठ नागरिकांना 160 ड्रेस वाटप – युनूस पठाण

0
686

पिंपरी दि. २३ (पीसीबी) -मा श्री विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम सावली निवारा केंद्र पिंपरी येथील कोविड योद्धा युनूस पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव यांनी होल्डिंग व बॅनर न लावता वायफाय पैसे न खर्च करता त्यांनी अनाथ आश्रम येथील ज्येष्ठ नागरिकांना 160 ड्रेस वाटप करण्यात आले आहे त्यांनी पत्रकार बोलताना सांगितले की कोरोनाचा काळ त्यांनी जवळून पाहिला आहे युनूस पठाण यांना कोरोनाचा एवढा अनुभव आहे की त्यांनी स्वतः पूर्ण पिंपरी चिंचवड शहरांमधील आतापर्यंत विनाशुल्क करून पॉझिटिव्ह अंत्यविधी 100 अधिक अंत्यविधी जाती धर्मानुसार करून दिले आहे .

त्यामुळे आणखी करण्याच्या काळातून लोक परिस्थिती वावरले नाही म्हणून युनुस पठाण यांचं कुठलंही कार्य बघितलं तर ते गोरगरीब कुठल्याही व्यक्तीला अन्नधान्य असं असो अनाथ आश्रम असो या कुठल्याही व्यक्ती त्यांना मग मदत मागण्यासाठी गेल्यावर ते दिवस व रात्र असू द्या कुणाला आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड वोटिंग कार्ड न बघता त्यांच्या मदतीसाठी धावतात त्यामुळे युनूस पठाण कोविड योद्धा नावानं ओळखतात पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात ओळख जनतेचा एक कॉल प्रॉब्लेम सॉल अशी त्यांची नावाची ओळख आहे.