अजित पवार यांचा मोरवाडीत वकील बांधवशी संवाद

0
42

कोर्ट कॉम्प्लेक्स परिसरातील कै. शैलेश रघुनाथ दारवटकर चौक, मोरवाडी येथे

स्थानिक नागरिक व अनेक वकील बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधला. न्यायालयाच्या जुन्या इमारतीचा योग्य वापर व्हावा, अशी मागणी आहे. वकील मंडळीने मोठ्या आपुलकीने अजितदादा यांचे स्वागत केले. आमदार अण्णा बनसोडे, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे, वकील कुणाल लांडगे आणि सहकारी यावेळी उपस्थितीत होते. पवार यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधला.