अजितदादा पवार यांनी केला रिक्षाने प्रवास.

0
102

दि. १७ ऑगस्ट (पीसीबी) – जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार हे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आले असता निगडी येथील भक्ती शक्ती शिल्प तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा स्पष्ट पार अर्पण केल्यानंतर निगडी येथील देशातील पहिले महिला रिक्षा स्टॅन्ड येथील रिक्षा मधून अजित दादा पवार यांनी रिक्षाने निगडी पर्यंत प्रवास केला…..

यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे, घर का महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.