अजितदादा देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर

0
86

दि. १६ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थानी गणपतीची पूजा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडळात गणेशाची पूजा केली.

माझगावच्या अजनीरवाडी युनिव्हर्सल गणेश उत्सव मंडळालाही त्यांनी भेट दिली. अजित पवार तसेच सिद्धी विनायक मंदिरात अर्चनाचार्य पूजन केले. उपमुख्यमंत्र्यांनी घेतला सागर बंगला निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले. सर्वांच्या सुख, यश, आर्थिक स्थैर्य आणि जीवनात भरभराटीसाठी गणपतीला प्रार्थना केली.