पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ भाजप कार्यकर्ते महेश कुलकर्णी यांची प्रदेस भाजप कार्यकारणीत निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती कऱण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावकुळे यांनी नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र दिले. गेली अनेक वर्षे प्रदेश समितीमध्ये कुलकर्णी हे विविध पदांवर कायम असतं. शहर कार्यकारणीत अनेकदा त्यांनी काम केले आहे.











































