भोसरी मतदारसंघात महेश लांडगे आणि अजित गव्हाणे दुरंगी सामना

0
149
  • रवी लांडगेंसह सात जणांची उमेदवारीतून माघार

दि. ४ (पीसीबी)भोसरी विधानसभा मतदार संघ मधे एकुण 18 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरलेली होती. वैधरित्या नामनिर्देशीत एकुण 18 उमेदवारापैकी 7 उमेदवारांनी त्यांची उमेदवारी माघारी घेतलेली आहे.

निवडणूक लढविणारे उमेदवारांची नावे पक्ष चिन्ह
1.अजित दामोदर गव्हाणे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार ,तुतारी वाजविणारा माणूस
2.बलराज उध्दवराव कटके ,बहुजन समाज पार्टी,हत्ती
3.महेश (दादा) किसन लांडगे,भारतीय जनता पार्टी,कमळ
4.अमजद महेबूब खान,ऑल इंडिया मजलिस- ए- इन्कलाब – ए – मिल्लत, ट्रम्पेट
5.जावेद रशीद शहा ,स्वराज्य शक्ती सेना,हिरा
6.अरुण मारुती पवार अपक्ष ट्रक
7.खुदबुद्दीन होबळे (तन्वीरशेठ) अपक्ष हन्डी
8.गोविंद हरीभाऊ चुनचुने अपक्ष गॅस सिलेंडर
9.डोळस हरिश बाजीराव अपक्ष संगणक
10.रफीक रशीद कुरेशी अपक्ष ऑटो रिक्षा
11.शलाका सुधाकर कोंडावार अपक्ष उस शेतकरी

** माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे पक्ष
1.परमेश्वर गोविंदराव बुर्ले राष्ट्रीय समाज पक्ष
2.रामा मोहन ठोके बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी
3.गायकवाड सुरज चंद्रकांत अपक्ष
4.दत्तात्रय कोंडीबा जगताप अपक्ष
5.बापूसाहेब ऊर्फ सुभाष मारुती वाघमारे अपक्ष
6.रवि बाबासाहेब लांडगे अपक्ष
7.संतोष काळुराम लांडगे अपक्ष