काँग्रेसचे ज्येष्ठ आदिवासी नेते भरत माणिकराव गावित यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नंदुरबारमध्ये पक्षाचा आदिवासी जनाधार मजबूत होणार
नंदुरबार, दि. २० (पीसीबी) नवापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी अजित…

