थोर कीर्तनकार संभाजी महाराज मोरे देहूकर यांचे निधन, आज दुपारी १ वाजता अंत्यविधी

PCB Admin
0 Min Read

संत तुकाराम महाराजांचे १० वे वंशज,महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक, ‘आकाशाएवढा’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त कीर्तनकार हभप प्रशांत महाराज मोरे देहूकर यांचे वडील कै.ह.भ.प. संभाजमहाराज मोरे देहुकर वय ७६ यांचे दुःखद निधन झाले आहे.

अंत्यविधी आज दि.२६ जुन २०२४ रोजी दु. १.०० वा. इंद्रायणी काठी, श्री क्षेत्र देहू या ठिकाणी होईल.

Share This Article