महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी:

0
191

माढा- 39.11℅
धाराशिव- 40.92℅
रत्नागिरी सिंधुदुर्ग- 44.73℅
सांगली- 41.30℅
बारामती- 34.96℅
हातकणंगले- 49.94℅
लातूर- 44.48℅
रायगड- 41.73℅
सातारा- 43.83℅
सोलापूर- 39.54℅
कोल्हापूर- 51.51%

राज्यातील एकूण मतदानाची टक्केवारी- 42.63℅