स्वराज्य प्रतिष्ठान -पिंपरी -मंडळाने यंदा गोरक्षनाथांचा जन्म हा देखावा सादर केला आहे

स्वराज्य प्रतिष्ठान -पिंपरी -मंडळाने यंदा गोरक्षनाथांचा जन्म हा देखावा सादर केला आहे

शिवप्रेमी तरुण मंडळ -अजमेरकॉलनी पिंपरी -गंगा अवतरण
प्राधिकरण म्हाळसाकांत चौकातील जयहिंद मित्र मंडळाने भव्य असा पांडुरंग माझा पाठीराखा हा देखावा सादर केला आहे .