Banner News

पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळात कोण होणार आमदार? सांगा एका क्लिकवर

By PCB Author

September 05, 2019

पिंपरी, दि. ५ : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ या मतदार संघात अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी केली आहे. मात्र, मतदार राजा त्यापैकी योग्य असलेल्या एकाची निवड करणार यात शंका नाही. तरी या इच्छुकांतील कोण आमदार होऊ शकतो, ते आपण पीसीबी घेत असलेल्या पोलमध्ये एका क्लिकवर नोंदवू शकता. तसेच त्याचा निकालही तेथेच पाहायला मिळणार आहे.

लोकहिताचे प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडणारा व मतदार संघाचा विकास साधणारा आमदार लोकांना हवा असतो. त्यामुळे लोक योग्य उमेदवाराला निवडून देतात. याही निवडणूकीत पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळमधून योग्य उमेदवार म्हणून आपली पसंती कोणाला असेल, हे त्वरित खालील लिंकवर क्लिक करून नोंदवा.

https://pcbtoday.in/vidhan-sabha-elections/