महानगरपालिका – Pimpri Chinchwad Bulletin

महापालिका प्रभाग तीन की चारचा, आज अंतिम निकाल
पुणे, दि. १७ (पीसीबी) : पुण्याच्या नवीन प्रभाग रचनेबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. नवीन प्रभाग रचनेवर आक्षेप घेत राष्ट्रवादीने याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. हीच प्रभाग रचना चुकीची असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला असून सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती.

राज्यात सत्तांतर झाल्यावर पुणे शहराची प्रभाग रचना बदलून चार सदस्यांचा प्रभाग नवीन सरकारने केला होता. मात्र, ही पद्धत चुकीची असल्याचा दावा करत राष्ट्रवादीने कोर्टात याचिका दाखल केली होती.

”न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून कोर्टाचा निर्णय येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक जाहीर होईल. सध्याचे सरकार निवडणूक घेण्यास उत्सुक दिसत नाही. आज अंतिम तारीख निकाल येईल”, अशी अपेक्षा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महानगरपालिकामधील प्रभाग पद्धतीच्या बदलांवर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार? नवीन प्रभाग रचनेवर कोर्ट काय भूमिका मांडणार? हे आता सुनावणीनंतर समोर येणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकाबाबत देखील कोर्ट काही निर्णय देणार का? हे पाहणं देखील महत्वाचे असणार आहे.

स्वीकृत नगरसेवक पदावर एका ज्येष्ठ नागरिक सदस्याची निवड करावी – सचिन साठे
ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा पिंपळे निलख मध्ये सत्कार

पिंपरी, दि.16(पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेत एका स्वीकृत नगरसेवक पदावर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या ज्येष्ठ सदस्याची निवड करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 147 ज्येष्ठ नागरिक संघाचा एक महासंघ आहे. या महासंघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार पिंपळे निलख येथील जय मल्हार जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने रविवारी (दि.15) करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरून बोलताना सचिन साठे यांनी सांगितले की, राज्य सरकारने नुकतेच महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक संख्या वाढविणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यामध्ये विविध क्षेत्रातून निवृत्त झालेल्या अनुभवी जेष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये या ज्येष्ठ नागरिककांचा महासंघ देखील आहे.

या महासंघातील पदाधिकाऱ्यांचा अनुभव शहराच्या विकासासाठी आणि ज्येष्ठाच्या समस्यांबाबत महापालिकेमध्ये धोरण ठरवण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे अशा अनुभवी एका ज्येष्ठ नागरिकाची निवड स्वीकृत नगरसेवक पदी होणे हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिकेने त्याचबरोबर राज्यातील सर्व महानगरपालिकांनी स्वीकृत नगरसेवक पदी जेष्ठ नागरिकांची निवड करणे उचित ठरेल. महापालिकेत ज्येष्ठांची निवड केल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या नियोजित विकासासाठी होईल. तसेच महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये ज्या ज्येष्ठांना स्वेच्छेने सेवा देण्याची इच्छा आहे त्यांना त्या उपक्रमात सामावून घेतले जावे. यात विविध क्षेत्रातील अनुभवी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा महानगरपालिकेच्या विकासास होईल असेही सचिन साठे म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष अरुण बागडे, नवनिर्वाचित अध्यक्ष वृषालीताई मरळ, जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश साठे, माजी नगरसेविका आरती चोंधे, माजी नगरसेवक तुषार कामटे, तसेच गणेश कस्पटे, ॲड. देसाई, दामू अण्णा जगताप, बाबासाहेब इंगवले, भास्कर इंगवले, शिरीष साठे, भरत इंगवले, भाऊसाहेब बडगे, जयवंत रानवडे, कल्पना सदाकाळ, सुशीला साठे, शोभा जगताप, राजेंद्र टकले, दौलत कामठे, प्रकाश बालवडकर, नाना सदाकाळ आदी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष वृषालीताई मरळ, कार्याध्यक्ष बाबुराव फुले, सरचिटणीस ईश्वर चौधरी, सहसरचिटणीस शांताराम सातव, कोषाध्यक्ष हेमचंद्र जावळे, उपाध्यक्ष रामदास जगदाळे, तुकाराम कुदळे, माधव आडसूळ, सुनीता कोकाटे यांचाही सत्कार करण्यात आला. स्वागत रामदास जगदाळे, सूत्रसंचालन भास्कर इंगवले, आभार सुरेश साठे यांनी मानले.