छत्रपती शिवाजी महाराज – Pimpri Chinchwad Bulletin

शिवजयंती साजरी करण्याच्या नियोजनासाठी आज पालिकेत बैठक
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व आयोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलीस प्रशासन, महापालिका अधिका-यांची आज (शुक्रवारी) समन्वय बैठक आयोजित केली आहे.

महापालिकेमधील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिवर्षी 19 फेब्रुवारी रोजी एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. शहरातील अनेक शिवजयंती उत्सव मंडळे, विविध शैक्षणिक व इतर संस्था, ट्रस्ट, कामगार संघटना, व्यक्ती कार्यक्रमात सहभागी होतात.

शहरात शिवजयंती साजरी करण्याबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व आयोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलिस प्रशासन, महापालिका अधिकारी आदी सर्वांची एक समन्वय बैठक उद्या होणार आहे. या बैठकीस सर्व संबंधित मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.