#MeToo  मोहीम; एम.जे अकबर यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

0
491

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – #MeToo मोहिमेअंतर्गंत काही पत्रकार महिलांकडून करण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर केंद्रीय मंत्री एम.जे अकबर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे सोपवला आहे. मात्र, अद्यापही राजीनामा स्वीकारण्यात आलेला नसल्याचे समजते.