Maharashtra

वंचित बहुजन आघाडीची अकोला जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By PCB Author

August 23, 2019

अकोला, दि. २३ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर वंचित बहुजन आघाडीची अकोला जिल्हा कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये नाव, पद आणि त्यांच्या जातीचाही उल्लेख केलेला आहे.

या कार्कारिणीमध्ये समाजीत दर्लक्षीत राहीलेले परंतू नेतृत्वगूण संपन्न नावाचा समावेश आहे. तेली, बौद्ध, माळी, मुस्लिम, बंजारा, वंजारी, शाह फकीर, धोबी, बेलदार, मातंग, बारी अशा विविध जातींतील लोकांचा यात समावेश आहे. प्रमोद रमेश देंडवे अध्य, सचिन रामदास शिराळे प्रसिद्धी प्रमुख आहेत.