#CoronaVirus I पुणे शहरातील कोंढवा, महर्षीनगर ते आरटीओ ऑफिस हा भाग होणार सील

90

पुणे,दि.७(पीसीबी) – पुणे शहरातील कोंढवा, महर्षीनगर ते आरटीओ ऑफिस हा भाग पुढील आदेश येईपर्यंत सील राहणार आहे. त्यामुळे या काळात लागणारे जीवनावश्यक साहित्य नागरिकांनी आठवडाभरासाठी जमा करुन ठेवावे, अशा सूचना महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्या आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील हे भाग आठवड्याभरासाठी सील करण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी आठवडाभराचं साहित्य घेऊन ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

WhatsAppShare