#breaking news अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

0
308

मुंबई, दि.३० (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या मंत्रिमडळविस्तारामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवारांनी सव्वा महिन्यामध्ये आज दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्रिपदाची तसेच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.