ह.भ.प. दत्तात्रय पऱ्हाड यांचे निधन

0
352

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – ह.भ.प. दत्तात्रय गणपत पऱ्हाड यांचे बुधवारी (दि.२१) सायंकाळी सात वाजता अल्पशा आजाराने देहावसान झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.22) रोजी मौजे सुरकुंडी, तालुका खेड, येथे भिमानदी तिरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पऱ्हाड हे शिवसेना भोसरी माजी उपविभाग प्रमुख तसेच भारतीय किसान सेनेचे खेड माजी तालुका प्रमुख होते.