हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

0
422

हैदराबाद, दि.६ (पीसीबी) – पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु ते न थांबल्याने पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.  आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता ही घटना घडली. अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली.