हिंजवडी, दि. २१ (पीसीबी) – एकतर्फी प्रेमातून संगणक अभियंत्याने अभियंता तरुणीला चेन्नई येथून बोलावून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत घडली.