हिंजवडीत भीषण अग्नी तांडव

0
621

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – हिंजवडी येथील विठ्ठल लॉन्स शेजारी असलेल्या एका गोदामाला आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचेलोळ पसरले आहेत. घटनेची माहिती अग्निशम विभागाला देण्यात आली असून अग्निशम दल घटनास्थळी पोहचलेले नाही. आगीचे कारण समजु शकलेले नाही. परिसरात सध्या भितीचे वातावरण आहे. सवीस्तर वृत्त थोड्याच वेळात…