Notifications

हिंजवडीत दारुड्या पतीचा पत्नीने डोक्यात दगड घालून केला खून

By PCB Author

February 19, 2019

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – वारंवार दारु पिऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीने डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना सोमवारी (दि. १८) सायंकाळी सहाच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील पांढरे वस्ती पुनावळे येथे घडली.