हिंगणघाट येथे घडलेल्या घटनाप्रकरणी अनिल देशमुख यांनी दिले चौकशीचे आदेश

0
349

वर्धा, दि.३ (पीसीबी) – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडलेली घटना अतिशय निंदनीय असून पोलीस अधीक्षक वर्धा यांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत, संबंधितांवर लवकरात लवकर कडक कारवाई होईल.