स्पाईन रोड येथून १५ वर्षीय मुलगा हरवला

0
685

भोसरी, दि.२२(पीसीबी) – मयुरेश ज्ञानेश्वर हा भालेराव १५ वर्षाचा मुलगा रा- युनिटी पॅरेडाइज् सोसायटी spine रोड. हा घरातून ११ वाजता येलो टी-शर्ट व ब्लॅक पॅन्ट परिधान करून सोबत लाल रंगाची सायकल घेऊन इंद्रायणी नगर येथे मित्राकडे जाऊन येतो असे सांगून घरातून निघून गेला परंतु अद्याप पर्यंत घरी आला नाही.

सदर मुलाची माहिती मिळताच 7798023612/ 9850576628 क्रमांकावर संपर्क साधावा.‌‌..